HW News Marathi
Uncategorized

पदमावती रिलीज झाल्यास दीपिका पदुकोणचे नाक कापू’ ; करणी सेनेची धमकी

मुंबई ‘पदमावती रिलीज झाल्यास दीपिका पदुकोणचे नाक कापू’ अशी धमकी करणी सेनेने दिली आहे. दीपिका पादुकोणचा ‘पदमावती’ हा सिनेमा येत्या १ डिसेंबरला रिलीज होणार आहे. मात्र या सिनेमाला राजस्थानातील शाही घराण्यांसोबतच राजपूत संघटनांचा तीव्र विरोध आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या गृह विभागाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला याबाबत पत्र लिहीले आहे. या सिनेमामध्ये ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पदधतीने मांडली असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार असल्याची शक्यता या पत्राद्वारे वर्तविण्यात आली आहे. या सिनेमाला होणारा वाढता विरोध पाहता मुंबई पोलिसांनी या सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घर आणि ऑफिसला सुरक्षा प्रदान केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील पेडर रोड येथील सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसला देखील सुरक्षा देण्यात आली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं” Raj Thackeray यांच्या वक्तव्यावर Sanjay Raut यांचा प्रतित्त्युर

News Desk

अंगारकी निमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

News Desk

लंडनमधील वर्ल्ड ट्रेड मार्ट मेळाव्यात महाराष्ट्रातील पर्यटनविषयक प्रदर्शन

News Desk