HW News Marathi
Uncategorized

जेट एअरवेजच्या उपाध्यक्षांना अटक

गाझियाबाद,जेट एअरवेजचे उपाध्यक्ष अवनीत सिंह बेदी यांना पोलिसांनी अटक केली आहे. महानगरपालिकेच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी अटक करण्यत आली आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे नगरपालिकेच्या जागेवर कब्जा केला . अशी तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी अवनीत सिंह बेदी यांना साहिबाबाद येथून अटक केली. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला लाईक करा

https://www.facebook.com/mahabatmi365/

https://plus.google.com/u/0/

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नारायण राणे यांना अटक! हे नवे हिंदूत्त्व आणि नवा महाराष्ट्र’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

News Desk

काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने फेटाळला राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव

News Desk

हिंमत असेल तर अटक करून दाखवा ..आंबेडकांचे मोदींना आव्हान !

News Desk