HW News Marathi
Uncategorized

माझा मुलगा निर्दोष आहे, प्रद्युम्न हत्या प्रकरणात माझ्या मुलाला अडकवलं जातंय

गुडगाव वृतसंस्था रेयान इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर मर्डर केसमध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून या प्रकरणात सीबीआयने शाळेतील एका 11वीच्या विद्यार्थ्याला बुधवारी ताब्यात घेतले आहे. सीबीआयचे म्हणने आहे की विद्यार्थ्याने पीटीएम (पॅरेंट्स टीचर्स मिटींग) आणि परीक्षा टाळण्यासाठी हत्या केली होती. सीबीआय आज या मुलाला जुवेनाइल कोर्टात हजर करणार आहे.

सीबीआयने विद्यार्थ्यावर लावलेले आरोप विद्यार्थ्याचे वडीलांनी फेटाळून लावले.आणि माझ्या मुलाल या फ्रकरणात फसवत आहेत माझा मुलागा निर्दोष आहे. आतापर्यंत सीबीआयने माझ्या मुलाची चार वेळा चौकशी केली असून मंगळवारी रात्रीही आम्हाला परत बोलावण्यात आले. आम्ही रात्री 11.20 वाजता तेथे पोहोचलो. चौकशीनंतर 12 वाजता सीबीआयने मला म्हटले तुमच्या मुलाने मर्डर केला आहे. त्याला ताब्यात घेतले आहे, तुम्ही घरी जा. असे मला सांगण्यात आले. माझ्या मुलाचा आणि या खूनाचा काही संबंध नसताना माझ्या मुलाला विनाकरण खूनाचा आरोप लावले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सावत्र आई – पित्याने पाडला मुलाचा मुडदा

News Desk

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana | दावा केलेले लाभार्थी एच डब्ल्यूवर

Atul Chavan

#NirbhayaCase : सर्वोच्च न्यायालयाने आरोपी मुकेशची याचिका फेटाळली, फाशीचा मार्ग मोकळा

swarit