HW News Marathi
Uncategorized

Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana | दावा केलेले लाभार्थी एच डब्ल्यूवर

भाजपकडून कौशल्य विकासची जाहिरात करण्यात आली होती त्या जाहीरातीचा पर्दाफाश मनसे कडून करण्यात आलाय…सरकारकडून करण्यात आलेल्या जाहिराती मध्ये रेखा वाहटुळे यांचा फोटो या जाहीरीतीत वापरण्यात आला मात्र मला फसवून हा फोटो लाभार्थी म्हणुन वापरण्यात आलाय असा आरोप रेखा वाहटुळे यांनी केलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी… #Elections2019 #ashishshelar #MNS #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्ध्याहून पायी तामिळनाडूला निघालेल्या २२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा वाटेत मृत्यू

News Desk

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी

News Desk

‘राजू शेट्टींनी राष्ट्रवादी विरोधात शड्डू ठोकलाय?’

News Desk