HW News Marathi
Uncategorized

धक्कादायक, स्वताच्या मुलीसह 140 महिलांवर 1000 वेळा बलात्कार , केलेल्या क्रूरकर्माचा हिशोब डायरीत नोंद

बिहार पूर्णीयामध्ये बापाने स्वताच्या विवाहित मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही घटनी आहे. पत्नी माहेरी गेली म्हणून मुलीला घरी बोलवून तीच्यावर बलात्कार केला आहे. धक्कादायक खुलासा मुलीने केला आहे. याप्रकऱणी पीडितेने पोलिसांकडे तक्रार केली असून ही पहिली घटना नसून अनेक महिलांवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी जेव्हा आरोपीच्या घरी छाप्पा टाकले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने तब्बल 140 महिलांसोबत 1000 वेळा बलात्कार केल्याची नोंद डायरीत केल्याची उघडकीस आली आहे. डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. काल्पनीक मीरा बाबाच्या नावाने डायरी लिहिली आहे. मीरा बाबा काल्पनिक देव असून आपल्या क्रूरकर्मांचा सर्व ‘हिशेब’ त्यांना सांगायचा, असे पीडितेने पोलिसांना सांगितली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या… एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी करण्यामागचे खरे कारण

Aprna

शिष्यवृत्ती परिक्षेत ऋुतिका हाके लातुर विभागात अव्वल

News Desk

हिंदूंना अल्पसंख्यांक घोषीत करा !

News Desk