HW News Marathi
Uncategorized

धक्कादायक: तरूणीवर दोन दिवस सामूहिक बलात्कार

वृतसंस्था : उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करणा-या डान्सरवर मुलीवर दोन दिवस गॅगरेप प्रकरण समोर आले आहे. मुलीला ऑर्केस्ट्रा मलकाने कार्यक्रमासाठी म्हणून बोलावून घेतले आणि सहा जणांनी बलात्कार केला असा आरोप मुलीने केला आहे.

अधिक माहिती अशी की पीडीत मुलगी फैजाबाद येथील आयोध्याची राहणारी आहे. चांदनी मुस्कान म्यूझीकल आर्केस्ट्रामध्ये काम करत होती. या म्यूझीकल ग्रुपचा मालक पप्पी मोर्या गोंडा जिल्ह्यातील असून मंगळवारी सकाळी पप्पूने मुलीला फोन करून सांगितले की, एका प्रोग्रामसाठी जायचे आहे, तू गोंडा हायवेला ये. तो मुलीला नेहमी ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करण्यासाठी बोलवत होता. परंतु त्याचा इरादा मुलीला कळाला नाही आणि त्याने सांगितलेल्या ठिकाणी मुलगी पोहोचली. तिथे पोहोचल्यानंतर पप्पू बाइकवरून मला घेऊन इलाहाबाद-गोंडा हायवेच्या बाजूला असलेल्या एका खोलीत घेऊन गेला आणि तिथे थांबण्यास सांगितले. संध्याकाळी प्रोग्राम आहे तो पर्यंत मुलीला आराम कर असे सांगून तो निघून गेला. संध्याकाळी तो आपल्या सहकारी भोलासह परतला आणि आत येऊन खोलीचा दरवाजा बंद केला.त्यानंतर तीच्यासोबत जबरदस्ती करायला लागला तीने विरोध केला मात्र तीला दोघांनी पकडून बाकीचे आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर त्याच खोलीत मला बंद करून निघून गेले. बुधवारी संध्याकाळी पप्पू पुन्हा आपल्या चार सहराऱ्यांसोबत आला आणि मुलीला त्यांच्या हवाली करून निघून गेला. मुलगी सर्वांसमोर हात जोडत होते, पण त्या चौघांनी तिचे काही न ऐकता आळीपाळीने पुन्हा बलात्कार केले. आम्ही पप्पूला पैसे दिले आहेत असे ते म्हणत होते.

यानंतर चौघे तिला तिथेच सोडून निघून गेले. ते दरवाजा बंद करण्यास विसरले होते. गुरूवारी सकाळी पीडिता कशीतरी शेजारी राहणाऱ्या एका महिलेकडे पोहोचले आणि तिच्या मोबाईलवरून आईला फोन करून सर्व काही सांगितले.

त्यानंतर आई शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घटनस्थळी आली आणि मुलीला तेथून घेऊन सरळ पोलिसांकडे गेली. पीडाताने सर्व आपबीती सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली पुढील तापस करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्त्रोच्या ‘चांद्रयान – २’ने काढला चंद्रा पहिला फोटो

News Desk

Budget 2019 : सोने-चांदीची खरेदी महागली

News Desk

जात पाहून खत देणार? सांगलीतल्या प्रकारावर जयंत पाटील, अजित पवार भडकले

News Desk