HW News Marathi
Uncategorized

राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात काय गैर: गौतम गंभीर

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): आपण एखाद्या क्लबच्या बाहेर २० मिनिटे वाट पाहत उभे राहू शकतो, आवडत्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी अर्धा तास रांगेत उभे राहू शकतो. मग, ५२ सेकंदांच्या राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात काय कठीण आहे, असा सवाल भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहायचे की नाही, या मुद्यावरून देशभरात वाद निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिन्याभरापासून क्रुझवर अडकलेल्या भारतीय खलाशी,कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा

News Desk

ठाणे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar

अंगारकी निमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

News Desk