HW News Marathi
Uncategorized

अँमेझॉन देखील उतरणार सोशल मीडीया क्षेत्रात

न्यूयॉर्क : अँमेझॉन कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. उत्पादनांची खरेदी व विक्री करण्यासाठी कंपनीने सोशल मीडियाप्रमाणे वैशिष्ट्ये असलेले “स्पार्कहे ऍप्लिेकशन सुरू केले आहे.

सध्या “स्पार्कऍमेझॉनचे प्राइम सदस्यत्व असलेल्या ग्राहकांना वापरता येणार आहे.

स्पार्कवर अन्य सोशल मीडियाप्रमाणे छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करता येणार आहेत. ऍपलच्या “आयओएसऑपरेटिंग सिस्टीमवर हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. ग्राहकांना त्यांच्या पोस्टमध्ये या ऍपद्वारे उत्पादने टॅग करता येणार असून, दुसरे ग्राहक या पोस्टमधील उत्पादनांची खरेदी थेट करू शकतील. तसेच फेसबुकवरील लाइकप्रमाणे येथे आवडल्याची खूण स्माइल्स असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंबेडकर नगरातील अवैद्य देशीदारूसह कुंटनखाना विरोधात महिलांचा एल्गार

News Desk

टाळ्या वाजवून, मेणबत्या लावून कोरोना जाणार नाही

News Desk

अर्थसंकल्पातून गाजर ही मिळाले नाही

Adil