HW News Marathi
Uncategorized

मुन्ना मायकल पुन्हा अँक्शन, डान्सचा थरार

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ एक चांगला डान्सर आणि अॅक्शन्ससाठी ओळखला जातो, मुन्ना मायकल हा चित्रपट देखील याच पठडीतला आहे. टायगरने यापूर्वी केलेले दोन्ही चित्रपट ज्याप्रमाणे अँक्शन व डान्सवर आधारित होते, तसेच हा चित्रपट देखील डान्सवर आधारित आहे. नवाजउद्दीने हा चित्रपटात झळकत आहे. त्यामुळे त्यातून प्रेक्षकांना काहीतरी नवीन मिळण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी

News Desk

२ हजार कोटींची कमाई करणारा आमिरचा ‘दंगल’ पहिला भारतीय चित्रपट

News Desk

देशात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

News Desk