ब्रिटन | कोरोनावायरसने जगभर हाहाःकार माजवला आहे. कोरोनाचे सर्वांत जास्त रूग्ण सध्या अमेरिकेत असून सर्वात जास्त मृत्यु इटलीमध्ये झाले आहेत.ब्रिटनमध्येही कोरोनाचे ११,६०० रूग्ण असून आत्तापर्यंत ५७८ लोकांचा मृत्यु झाला आहे
धक्कादायक बाब म्हणजे ब्रिटनच्या पंतप्रधानांनाच कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.याआधी ब्रिटनच्या राजकारण्यातील प्रिंस चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या कोरोना झालेली असल्बायाची माहिती दिली आहे.
Over the last 24 hours I have developed mild symptoms and tested positive for coronavirus.
I am now self-isolating, but I will continue to lead the government’s response via video-conference as we fight this virus.
Together we will beat this. #StayHomeSaveLives pic.twitter.com/9Te6aFP0Ri
— Boris Johnson (@BorisJohnson) March 27, 2020
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एचडब्ल्यू मराठी तुम्हांला आवाहन करतयं
घरी रहा,सुरक्षित रहा !
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.