HW News Marathi
मनोरंजन

#IndependenceDay : मोदींचा बलुचिस्तानवरून पाकिस्तानवर हल्लाबोल !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्लावर ध्वजरोहन करून देशाचा ७० वा स्वातंत्र दिन साजरा केला. मोदींनी २०१६ रोजी लाल झालेल्या भाषणातून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला खडेबोल सुनावले. पाकमधील बलुचिस्तान प्रांतातील दडपल्या गेलेल्या जनतेला स्वातंत्र्यचा मार्ग अवलंबावा लागेल, असे मोदींनी त्यांच्या भाषणातून सांगितले.

मोदींचा बलुचिस्तानवरून पाकवर निशाणा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्तणुकीतील तफावत जगाने समजून घ्यावी, असे मोदींनी भाषणात म्हणाले आहे. पाक व्याप्त काश्मीर, गिलगित आणि बलुचिस्तान येथील जनतेने भारतीयांबदल दाखवलेल्या कृतज्ञतेसाठी मोदींनी त्यांच्या भाषणातून आभार मानले. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालून त्याचे उदात्तीकरण करत आहे, अशी टीका मोदींनी केली. तसेच भातर दहशतवादापुढी कधीच झुकणार नाही. या निर्धाराचा मोदींनी ठनकाऊन सांगितले. जम्मू-काश्मीर मधील तरुणांना हिंसाचाराचा मार्ग सोडून देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन मोदींनी केले. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ असा नारा देत भारत देश बळकट असल्याचे सांगितले.

महागाई वाढीवर नियंत्रण

सरकारने महागाई वाढीचा दर ६ टक्क्यांच्या खाली आणण्यात यश मिळावले आणि आणि गरिबांवर महागाईचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. गरिबांच्या ताटातील जेवण महाग झालेले महाल चालणार नाही. आपले सरकार हे संवेदनशील, जबाबदार, पारदर्शी आणि विश्वास मोदींनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण-डोंबिवलीत नायलॉन मांजावर बंदी ?

News Desk

एस. के. राय कनिष्ठ महाविद्यालयाने राबवली स्वच्छता मोहीम

Gauri Tilekar

‘मन्नत’ मध्ये दहीहंडी फोडल्या प्रकरणी शाहरुखविरुद्ध फतवा

News Desk