HW News Marathi
व्हिडीओ

Raut यांच्या Rajya Sabha संदर्भातील ‘त्या’ वक्तव्यावरून अपक्ष आमदारांचा इशारा!

#SanjayRaut #KishorJorgewar #SambhajiRaje #RajyaSabhaElection #Chandrapur #ShivSena #SharadPawar #Maharashtra #HWNews” />

“घोडेबाजार” या शब्दावर चंद्रपूर चे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. हा शब्द शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार वापरल्या गेल्यास अपक्ष आमदारांना “वेगळा विचार करावा लागेल” असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत अशी शंका घेणं चूक असून वारंवार घोडेबाजार-घोडेबाजार हा शब्द वापरल्याने मतदारसंघात आमची प्रतिमा खराब असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.

#SanjayRaut #KishorJorgewar #SambhajiRaje #RajyaSabhaElection #Chandrapur #ShivSena #SharadPawar #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde आणि Pritam Munde आले एकाचं मंचावर,आणि…

News Desk

..त्या एका फोटोमुळे राष्ट्रवादीवर टिकांचा ‘पाऊस’

News Desk

Sharad Pawar Is not going to ED Office | ईडी कार्यालयात न जाण्याचं शरद पवारांनी हे सांगितलं कारण…

Arati More