HW News Marathi
देश / विदेश

आजपासून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘बुस्टर डोस’

मुंबई। गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बूस्टर डोसची घोषणा केली होती. यानुसार, फ्रंट लाइन वर्कर्स आणि व्याधी असलेले साठ वर्षाच्या पुढील व्यक्तींना आजपासून (१० जानेवारी) देशभरात बुस्टर डोस देण्यात येणार आहे. सध्या देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरू आहे.

देशातील शासकीय, महापालिका आणि खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मिळणार आहे. हा बुस्टर डोस ज्यांना लसीचा दुसरा डोस घेऊन ९ महिने होऊन गेले आहे. किंवा ३९ आठवडे झालेल्या बुस्टर डोस मिळणार आहे. बुस्टर डोस घेताना नोकरीचे ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे.

ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली असेल तर त्यांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस जेण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी कोव्हिशील्डची लस घेतली असेल तर त्यांना कोव्हिशील्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयसीयूमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Gauri Tilekar

कर्नाटकात राजकीय भूकंप : आमदारांच्या राजीनाम्याने काँग्रेस-जेडीएसचे सरकार धोक्यात ?

News Desk

आज जाहीर होणार टीम इंडियाचा कोच

News Desk