HW News Marathi
देश / विदेश

आज जाहीर होणार टीम इंडियाचा कोच

वृत्तसंस्था- मंगळवारी सायंकाळपर्यंत संघाचा अधिकृत प्रशिक्षक मिळणार आहे. प्रशिक्षक पदाच्या उमदेवाराचे नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या रवी शास्री यांचे नाव आघाडीवर आहे. या पदासाठी एकूण दहा उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी सहा जणांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून त्यात रवी शास्री यांच्या नावावर सर्वांची सहमती झाल्याचे वृत्त आहे. याची अधिकृत घोषणा आज केली जाणार असल्याची माहीत व्यवस्थापकीय प्रमुख विनोद राय यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उन्नाव बलात्कार प्रकरण : आरोपी कुलदीप सिंह सेंगर यांची भाजपमधून हकालपट्टी

News Desk

अखेर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

Aprna

बाप्पाच्या सजावटीसाठी मुंबईतील मखर अबु धाबीला

swarit