HW News Marathi
व्हिडीओ

“सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवारांबाबत…”; Rane यांनी दिलेल्या धमकीवजा इशाऱ्यावरुन Raut संतापले |

 

राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीवाजा इशारा दिल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय. बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागला तर घर गाठणे कठिण होईल असं वक्तव्य नारायण राणेंनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर केलं होतं. या वक्तव्यावर आता संजय राऊत यांनी आक्षेप घेतलाय.

#NarayanRane #SharadPawar #SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Matoshree #Politics #BJP #Hindutva

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मलाही मदतीसाठी फोन आलेला”; अशी झाली BJP च्या 4 महिला आमदारांची फसवणुक

Manasi Devkar

तुम्ही मुख्यमंत्री असताना एक नकली Devendra Fadnavis फिरत होता…

News Desk

शेतकऱ्यांना सहानुभूती देण्याचा या बजेटमधून प्रयत्न – अर्थतज्ज्ञ

News Desk