HW News Marathi
व्हिडीओ

“धन्यवाद, मी विमानतळावर जिवंत पोहोचलो”; दौरा रद्द; पंतप्रधान Narendra Modi मुख्यमंत्र्यांवर संतापले

“तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचलो, यासाठी माझे आभार सांगा,” अशी संतप्त प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पंतप्रधानांनी विमानतळावरील अधिकाऱ्यांशी बोलताना म्हटल्याची दावा एएनआयने केला आहे. मोदींची पंजाबमधील फिरोजपूर येथे त्यांची आज (५ जानेवारी) सकाळी प्रचार सभा होणार होती. पंजाबमधील रॅली सुरक्षेच्या कारणास्थव रद्द करण्यात आली. यानंतर मोदी ज्या मार्गाने जाणार होते, त्याच मार्गावर काही शेतकऱ्यांचे आंदोनल सुरू होते. यामुळे मोदींना १५ ते २० मिनिटे उड्डाणपूलावर अकडले होते. यासाठी भटिंडा येथे पोहोचले असून मोदी हे हुसैनीवालामधून राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होती. परंतु, पंजाबमध्ये पाऊस आणि खराब हवामानामुळे

#NarendraModi #Punjab #SecurityLapse #PrimeMinister #BJP #ModiGovernment #CharanjitSinghChanni #NavjotSinghSidhu #Congress #RahulGandhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Shinde घाबरले आहेत; दसरा मेळाव्यावरून Sushma Andhare यांचा टोला

Chetan Kirdat

“Ashwini Patil On Corona In India | ‘कोरोना’बाबत उपाययोजनांमध्ये आपले सरकार चीनपेक्षा दोन पाऊले पुढेच ! “

Gauri Tilekar

“कालच मला विनायक मेटेंचा फोन आलेला…” – Chandrashekhar Bawankule

News Desk