मुंबई | केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये कन्नर जिल्ह्यातील पय्यानूर गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ही बामती दिली आहे. ही घटना आज (12 जुलै) सकाळाच्या सुमारात हल्ला केल्याची माहिती पय्यानुर पोलिसांनी दिली आहे.
या बॉम्ब हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीच्या काचा फुटल्या, कार्यलयातील फर्निचरीचे नुकसान झाले फोटोमध्ये देखील दिसत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. सीसीटीव्ही आणि इतर पुरावांच्या आधारे प्राथमिक तपास हाती घेण्यास आहे.
Kerala | Visuals from RSS office in Payyannur, Kannur which was allegedly bombed early this morning, leaving the window glass broken pic.twitter.com/ALjpuXNH2K
— ANI (@ANI) July 12, 2022
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.