HW News Marathi
व्हिडीओ

महाविकास आघाडीत बिघाडी ?, महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत

 

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत बिघाडी होते का ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण राज्यात सत्तानंतर झायनांतर उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे करत राष्ट्रपती  पदाच्या निवडणुकीत एनडीए च्या उमेदवार ड्रॉपटी मुरमू यांना पाठिंबा दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शवसेंच्या खासदारांची बैठक पार पडली होती त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली . ड्रॉपडी मुरमू यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर निंवडणुक आधावणीसाठची तयारी करत आहे.

 

#BMCElection #NCP #SharadPawar #Shivsena #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #AjitPawar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sachin Ahir | माझ्यावर पक्ष वाढवण्याची जबाबदारी ..

swarit

Maharashtra अशांत करण्याचा प्रयत्न सुरू…! – Rupali Chakankar

News Desk

आवश्यकता असेल तर पवार साहेबांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन!

News Desk