HW News Marathi
व्हिडीओ

300पॅावरफुल अधिकाऱ्यांना UddhavThackeray यांचा झटका,Fadanvis,Chavanयांना जमलं नाही ते ठाकरेंनी केलं!

मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी मंत्रालयातील ‘अशक्यप्राय’ वाटणारी गोष्ट करुन दाखवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा देवेंद्र फडणवीस यांनाही जे जमू शकलं नव्हतं, ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं. मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल 300 अधिकाऱ्यांची फेरबदली केली आहे. हे अधिकारी अनेक वर्ष एकाच विभागात तळ ठोकून होते. त्यामुळे एखाद्या सचिवापेक्षाही जास्त ‘पॉवर’ हे अधिकारी दाखवत होते.

#CMOMaharashtra #UddhavThackeray #DevendraFadanvis #Mahavikasaghadi #Sitaramkunte #Prithvirajchavhan #Mantralay

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitin Deshmukh प्रकरणावर Bhaskar Jadhav यांची प्रतिक्रिया

News Desk

अमरावतीत फडणवीसांना धक्का! मविआ उमेदवार Dhiraj Lingade विजयी

News Desk

सिंदखेडमध्ये उभारला जातोय जपानचा ‘मियावाकी प्रकल्प’

News Desk