HW News Marathi
व्हिडीओ

“संजय राऊत स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नातच राहू द्या”; Eknath Shinde यांचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेचे जेष्ठ नेते लिलाधर डाके यांची सदिच्छा भेट घेतली आहे. त्यानंतर ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. डाके हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत, सेना वाढवण्यात त्यांचा मोठा हात आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याचबरोबर संजय राऊतांनी सत्तांतराबद्दल केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी टोला लावला आहे.

#MaharashtraPolitics #DevendraFadnavis #SupremeCourt #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #SanjayRaut #Delhi #Rebel #Matoshree #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सवर्णांना १० टक्के आरक्षण, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

News Desk

मराठयांनंतर OBCना धक्का ! राजकीय आरक्षण रद्द ! आरोप-प्रत्यारोप सुरु, दोष कोणाचा ?

News Desk

Dhangar Community | आता धनगर समाजाला लागू होणार अनुसूचित समाजाच्या २२ योजना

Gauri Tilekar