HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 15 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे; पहा संपूर्ण रिपोर्ट

एकनाथ शिंदे यांनी बंड पूकरल्या नंतर त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. अनेक घडामोडी घडल्या नंतर शिंदे फडणविस सरकार अस्थिटवत आली. सरकार स्थापन झाल्यानंतर अखेर राज्याचा रखडलेला पाहिल्या टप्प्याचा मंत्री मंडळ विस्तार पार पडला.भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. आता पर्यंत राज्यातील 20 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

#EknathShinde #DevendraFadnavis #Shivsena #UddhavThackeray #BJP #Maharashtra #CabinetExpansion #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#महाराष्ट्रद्रोहीBJP हॅशटॅग ठरला #MaharashtraBachao ला वरचढं!

Arati More

Kirit Somaiya यांना झालेल्या जखमेबाबत Chhagan Bhujbal यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

Shahu Chhatrapati यांनी मुख्यमंत्र्यांची पाठ राखत Sambhaji Raje यांना सुनावले

News Desk