HW News Marathi
व्हिडीओ

Kirit Somaiya यांना झालेल्या जखमेबाबत Chhagan Bhujbal यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

“राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं असून एकीकडे किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला आणि दुसरीकडे नवनीत राणा व रवी राणा यांना झालेली अटक यामुळे सध्या खळबळ सुरू आहे. यावरुन सध्या आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. त्यावर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

#ChhaganBhujbal #NCP #MVA #KiritSomaiya #ShivSena #KiritSomaiyaCarAttack #Shivsainik #NavneetRana #RaviRana #BJP #Politics #MNS #Maharashtra#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हेमा मालिनींविषयी प्रचंड आदर, पण…”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी Gulabrao यांनी मागितली माफी

News Desk

Jitendra Awhad ,Sambhaji Bhide | भिडे गुरूजी आहेत कुठे ? आव्हाडांचा संतप्त सवाल..

Arati More

‘दिव्य काशी, भव्य काशी!’; Devendra Fadnavis यांच्यासह Pankaja Munde ही बाबुलनाथ दर्शनासाठी दाखल

News Desk