HW News Marathi
व्हिडीओ

बैल पोळा नाही तर ‘या’ गावात साजरा केला जातो ‘गाढव पोळा’

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजाअर्चा करून त्यांना सन्मान दिला जातो. मात्र याच परंपरेसोबत अमरावती जिल्ह्यातील राशेगाव येथे भोई समाजातील बांधव हे त्यांच्या व्यवसायाचा मुख्य भाग असलेल्या गाढवाप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचाही ‘गाढवाचा पोळा’ साजरा करतात.

#BailPola #Amravati #UniqueRituals #AchalpurTaluka #UniqueCeremonies #MaharashtrianCulture #Festival #BhoiSamaj #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेबांचे सहाय्यक Champa Singh Thapa यांचा Shinde गटात प्रवेश

Chetan Kirdat

मनसेच्या ‘एकला चलो रे’मुळे BJP चं टेंशन वाढलं?, ‘हा’ असेल पुढचा प्लॅन

News Desk

“वळसे-पाटलांना आता आम्ही दाखवतो की…”; Girish Mahajan यांचं मोठं आव्हान

News Desk