HW News Marathi
व्हिडीओ

बाप्पाच्या दर्शनानंतर अभिनेता Kartik Aryan म्हणाले…

आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून राज्यभरात गणशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे . गणेशमंडळांनी गणेशाच्या स्वागतासाठी भव्य-दिव्य असे देखावे साकारले आहेत. आज गणेशचतुर्थी असल्याने भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. आज पहाटेपासूनच भाविकांनी लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

 

#KartikAryan #LalbaugchaRaja #GaneshChaturthi #Mumbai #Maharashtra #Bollywood #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PM Narendra Modi | पंतप्रधान सोशल मीडियाला रामराम ठोकणार?

swarit

Ashok Chavan | देवेंद्र फडणवीस आमच्या आमदारांना फोडतायत !

News Desk

Mumbai Rains | पहिल्याच पावसात मुंबईला लागला ब्रेक

Atul Chavan