HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Munde | …तर दीड डझन मंत्री काढायला हवे होते !

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होतेय. याच पार्श्वभूमीवर आज विरोधकांनी बैठक झाली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना मुंडेंनी आज 6 मंत्र्यांना वगळले, मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व दीड डझन मंत्री यांना काढायला हवे होते अशी मागणी केली. #DhananjayMunde #DevendraFadnavis #BJP #NCP #INC #Mumbai #Maharashtra #CabinetExpansion

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंबेडकर स्मारक कधी होणार ? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

News Desk

Prakash Aambedkar Exclusive | प्रकाश आंबेडकर एक्सक्लुझिव!

Arati More

Buldhana Shivsena-BJP | बुलढाण्यात शिवसेनेच्या गडावर भाजपचे अतिक्रमण ?

Gauri Tilekar