HW News Marathi
व्हिडीओ

..तर पोलिसांचा हिशोब करावा लागेल; जांब समर्थमधील चोरीच्या घटनेवर भाजप आमदाराचं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी जालन्यातील जांब समर्थ येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या पूर्वजांच्या आठ पंचधातूंच्या मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली. त्यानंतर गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनही केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः याप्रकरणी लक्ष घातलं असून लवकरच चोरटे जेरबंद होतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर आता भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी थेट पोलिसांनाच इशारा दिला आहे.

#BabanraoLonikar #BJP #SamarthRamdasSwami #JambSamarth #Jalna #Theft #JalnaPolice #MaharashtraPolice #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बावनकुळेंनी भारी काम केलं म्हणूनच विधानसभेला तिकीट कापलं काय ?

News Desk

“Sanjay Raut एकनाथ खडसे यांनी भेट झाली नाही” – Sunil Raut

News Desk

भारती पवार मंत्री झाल्या…प्रीतम मुंडे,रक्षा खडसेंच्या ‘हास्यास्पद’वर्तनाचा व्हिडिओ झाला व्हायरल…

News Desk