HW News Marathi
व्हिडीओ

रस्त्यांच्या खड्ड्यावरून BJP मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन आता 3 महिने होत आले आहेत पण या सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाहीये. कारण भाजपच्या एका मंत्र्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधलाय. ‘महाविकास आघाडीमध्ये असताना केलेलं पाप आता धुवून काढा’ असं म्हणत उपहासात्मक टोला एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाच घरचा आहेर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

#EknathShinde #RavindraChavan #Shivsena #BJP #Potholes #DevendraFadnavis #Maharashtra #BMC #BMCElection #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut आणि Kirit Somaiya यांची एकूण संपत्ती नेमकी किती?; कोणाच्या अडचणीत वाढणार?

News Desk

पंकजा मुंडेंना थेट अमित शहांचा फोन…! नेमकं काय झालं?

News Desk

पहिल्यांदाच Aaditya Thackeray-Shrikant Shinde मैदानात आमने-सामने; कुणाची सभा गाजणार?

Manasi Devkar