HW News Marathi
व्हिडीओ

मशाल’ आणि शिवसेनेचं जुनं नातं काय?, पुन्हा इतिहास घडवणार?

उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’ चिन्ह मिळालं आहे, पण तुम्हाला माहित आहे का ‘मशाल’ हे चिन्ह याआधी एका वेगळ्या पक्षाचं होतं. इतकंच काय तर शिवसेनेकडे सुद्धा यापूर्वी मशाल हे चिन्ह होतं. शिवसेना आणि मशाल यांच्या इतिहासाविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #Mashal #Symbol #ChhaganBhujbal #BalasahebThackeray #Torch #ElectionCommission #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संजय राऊत खातो शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’, पडळकरांची जहरी टीका!

News Desk

“आम्हाला फक्त पाणी पाहिजे..”; बुलढाण्यातील गावकऱ्यांची तळमळ, प्रशासन ढिम्म |

News Desk

मुख्यमंत्री म्हणतात, “मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही”, फडणवीस म्हणतात, “घोषणा तरी करा”

News Desk