HW News Marathi
व्हिडीओ

निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्यानंतर Murji Patel यांची प्रतिक्रिया !

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपकडून याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आज बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी इतर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे.

#AshishShelar #SharadPAwar #AnilParab #MNS #NCP #RajThackeray #DevendraFadnavis #RutujaRameshLatke #MurjiPatel #AndheriEastBypoll

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीडी लावण्याची धमकी देणाऱ्या खडसेंना ईडीचा दणका! जावयानंतर खडसेंना अटक?

News Desk

निकटवर्तीय आमदारांकडून Dhananjay Munde यांना घरचा आहेर!; बीडच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर |

News Desk

ऐवढी वर्ष तुम्ही का गप्प बसलात?, Ajit Pawar यांचा Ashish Shelar यांना सवाल

News Desk