HW News Marathi
व्हिडीओ

“जिथे Sharad Pawar यांच्या घरावर हल्ला होतो, तिथे अशा हल्ल्यांना मी भीक घालत नाही” – Bhaskar Jadhav

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूणमधील घरावर मंगळवारी मध्यरात्री दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. हल्लेखोर अज्ञात आहेत. भास्कर जाधव यांच्या घराबाहेरील आवारात दगड व अन्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान नवी मुंबईत (Navi Mumbai) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला. यावेळी भास्कर जाधव यांनी आपल्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

#BhaskarJadhav #SharadPawar #NarayanRane #UddhavThackeray #NiteshRane #NileshRane #Chiplun #Konkan #Sindhudurg #ShivSena #NaviMumbai #Maharashtra #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chagan Bhujbal यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून अखेर सुटका ! Media समोर झाले व्यक्त…

News Desk

Praful Patel | प्रफुल्ल पटेलांना ईडीकडून समन्स, मोदींनी दीले होते संकेत

News Desk

Devendra Fadnavis BJP | भाजप वारंवार इतकं खोटं का बोलतं ?

Gauri Tilekar