HW News Marathi
व्हिडीओ

Kailas Patil याचं सातव्या दिवशी मागे पण…

पीक विमासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सकाळीच कैलास पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतला आहे. मात्र अमच्या मागण्या जर पुर्ण झाल्या नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनं करू असा इशारा ही दिला आहे.

#KailasPatil #SharadPawar #FarmersProtest #Shivsena #BJP #UddhavThackeray #FarmersStrike #Andolan #Maharashtra #BacchuKadu #AmbadasDanve #Osmanabad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अरेरावी करायला तुम्हाला राज्य दिलेलं नाही!; ST कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून भडकले Raj Thackeray

News Desk

Kolhapur Ruturaj Patil | नव्या कोल्हापुरसाठी आम्हांला रुतुराज हवा.. 

Arati More

राजकारणाची पातळी खालावली,रोज सकाळी उठून पेपरमध्ये पहावं लागतं आज कोणाचा नंबर’

News Desk