HW News Marathi
व्हिडीओ

“…तेव्हा तुम्हाला माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही”; रोहित आर. आर. पाटलांचा इशारा

कवठेमहांकाळ निवडणुकीत प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. राष्ट्रवादीच्या शेवटच्या प्रचार सांगता सभेत रोहित पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना रोहित आर आर पाटील म्हणाले, “१९ तारखेला निकाल स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही.”

#RohitRRPatil #RRPatil #RRAaba #NCP #SharadPawar #RohitPawar #AjitPawar #MaharashtraPolitics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Sanjay Raut साहेब ही आव्हाने द्यायची वेळ नाही”; Bhaskar Jadhav यांचा टोमणा

News Desk

कितीही मोदी कार्ड वापरा, मुंबईत शिवसेनाच येणार! – Sanjay Raut

News Desk

Wine विक्रीबाबत ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर Sharad Pawar म्हणाले…

News Desk