HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही हे, विरोधकांनी लक्षात घ्यावे; Sanjay Raut यांचा विरोधकांना इशारा

 

पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही. सध्याच राजकिय वातावरण अस्थिर आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्याचं त्यांनी सांगितलं. राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि शिंदे गट आणि विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.

#SanjayRaut #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #MVA #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शरद पवारांनी पुरेसं सांगितलंय अन् मी माझ्या वाट्याचं…”; Ajit Pawar यांच्याबाबत Raut यांचा खुलासा

News Desk

शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रती सेनाभवन उभारणार येणार; Sada Sarvankar

Seema Adhe

“सामना हे वर्तमानपत्र नसून एका पक्षाचे पॅंप्लेट आहे” – Sudhir Mungantiwar

News Desk