HW News Marathi
व्हिडीओ

“वरून किर्तन आणि आतून तमाशा”; Bhaskar Jadhav यांची Amit Shah यांच्यावर मिश्किल टीका

अमित शहा यांचा मुंबई दौरा हा देवदर्शनासाठी आले असे दाखवले परंतु तसे नव्हते वरून किर्तन आणि आतुन तमाशा विघ्नहर्ताला प्रार्थना करता ते राजकीय गरळ ओकत होते. निवडणुकालागतील तेव्हा युती बाबत निर्णय पक्षप्रमुख घेतील मुंबईकरांनी निर्णय घेतला आहे.

#AmitShah #BhaskarJadhav #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #BMC #Election2022 #BJP #BMCElection #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांचं गृहमंत्रीपद जाणार का? राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया!

News Desk

UP मध्ये BJPचं सरकार?, पहा आतापर्यंतचा निकाल

News Desk

“नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट…”, नाना पटोले यांचं वक्तव्य

Manasi Devkar