HW News Marathi
व्हिडीओ

“…हे देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र”, सुषमा अंधारेंचा आरोप

Sushma Andhare: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनांच चॅलेंज करुन शकतात, तशी त्यांची वाटचाल सुरु असल्याचे अंधारे म्हणाल्या. मुलुंडमध्ये शिवसेनेच्या महप्रबोधन यात्रेत त्या बोलत होत्या. भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असताना त्यावर फडणवीस काहीही बोलत नसल्याचेही त्या म्हणाल्या.

#SushmaAndhare #DevendraFadnavis #NarayanRane #NiteshRane #NileshRane #BJP #Maharashtra #KiritSomaiya #UddhavThackeray #AdityaThackeray #EknathShinde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Harshwardhan Patil Vs Supriya Sule | सुप्रिया सुळे म्हणतात, इंदापूरच्या जागेचं अजून ठरलचं नाहीये..

Arati More

Devendra Fadnavis BJP | जी द्राक्ष मिळत नाही ती आंबट असतात !

Gauri Tilekar

टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

Chetan Kirdat