HW News Marathi
व्हिडीओ

“३० वर्षांपर्यंत खड्डे होणार नाहीत असे रस्ते मुंबईत बनवणार”: Devendra Fadnavis

Devendra Fadnavis: चांगल्या दर्जाचे रस्ते मिळावेत यासाठी मुंबईतील रस्तेबांधणीच्या कामावर उपग्रहांद्वारे देखरेख ठेवली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. नवीन काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांना एकही खड्डा नसून त्यांचे आयुष्य ३० वर्षांचे असेल, असेही ते म्हणाले.

#DevendraFadnavis #Potholes #Mumbai #PotholeFreeRoads #Satellite #Maharashtra #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ 3 कारणांमुळे आजही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली

Manasi Devkar

Rajeev Satav यांच्या जागी Rajyasabha कोणाला मिळणार?

News Desk

राणेंना या ‘5’ कारणांमुळे लागली केंद्रात मंत्रिपदाची लॅाटरी!

News Desk