HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत Pankaja Munde यांनी सोडलं मौन

Pankaja Munde: काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. या भेटीमागे काय कारण होतं याबाबत आज माध्यमांनी मुंडेंना प्रश्न विचारला असता पंकजा यांनी या भेटीच्या चर्चांबाबत मौन सोडलं.

#PankajaMunde #DevendraFadnavis #Beed #GopinathMunde #BJP #Maharashtra #MVA #EknathShinde #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rana दाम्पत्याला कोरोना झालेला तेव्हा Uddhav Thackeray यांनीच वाचवलं; शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट

News Desk

अजित पवार आणि हसन मुश्रीफांना मोठा दिलासा,शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट

News Desk

“Sanjay Raut साहेब ही आव्हाने द्यायची वेळ नाही”; Bhaskar Jadhav यांचा टोमणा

News Desk