HW News Marathi
व्हिडीओ

राज्यातील 37 लाख शिधापत्रिकाधारक Shetkari धान्यापासून वंचित

Buldhana: सन २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अकोला, अमरावती औरंगाबाद, बीड, बुलढाणा, हिंगोली ,जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद , परभणी वर्धा, वाशीम, यवतमाळ या १४ जिल्ह्यात अल्प भूधारक शेतकरी यांना apl ही शेतकरी योजना लागू करण्यात आलेली. एपीएल रेशन कार्डधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येत होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून ही योजना बंद करण्यात आल्याचे पाहायला मिळत असून शेतकरी आता चिंतेत आहेत.

#DevendraFadnavis #Buldhana #RationCard #APLScheme #Crop #PMKVY #Shetkari #Maharashtra #Farmers #Farming #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut काय बोलतात हे फक्त Uddhav Thackeray यांनाच कळते!; Kirit Somaiya यांची बोचरी टीका

News Desk

OBC आरक्षण घालवणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ परळीत Pritam Munde यांचं धरणे आंदोलन!

News Desk

“राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या”; Shambhuraj Desai यांची Sanjay Raut यांचावर टीका

News Desk