HW News Marathi
व्हिडीओ

Goodbye 2022 : ‘या’ असंभव वाटणाऱ्या राजकीय गोष्टी यंदा खऱ्या ठरल्या!

2022 हे वर्ष सरत आलं आहे. आता आपण 2023 या नव्या वर्षात पदार्पण करत आहोत. यानिमित्ताने सरत्या वर्षातल्या आठवणी आपसूकच आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. या आठवणींमध्ये काही घटना घडणं हे अजिबात अपेक्षित नसतं. पण तुम्हाला माहीत आहे का की यंदा राजकारणात अशा अनेक घटना घडल्या ज्या होणं अशक्यच वाटत होतं. सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड सर्वांनाच ठावूक आहे. पण शिंदे गटाच्या या बंडाव्यतिरिक्त अशा आणखी बऱ्याच गोष्टी किंवा घटना घडल्या आहेत, ज्या घडणं अशक्यच वाटत होतं. राजकीय दृष्ट्या असंभव वाटणाऱ्या अशा कोणत्या महत्त्वाच्या घटना 2022 मध्ये घडल्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#eknathshindecm #uddhavthackeray #mahavikasaghadi #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #abdulsattar #supriyasule #guwahati #surat #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फडणवीसांच्या ‘या’ घोषणेनंतर रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे आमनेसामने !

News Desk

Caste-wise Census | अधिवेशनात ओबीसी जणगनणेसाठी सत्ताधारी ,विरोधक का एकत्र आले ?

Arati More

‘Supriya Sule यांनी तारीख-वेळ ठरवावी’, राणेंनी स्वीकारलं आव्हान

Manasi Devkar