HW News Marathi
व्हिडीओ

आता भाजपचे Suresh Dhas अडचणीत! इनामी जमीन बळकावून तब्बल १००० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

माजी महसूल राज्यमंत्री व सध्या विधान परिषदेचे सदस्य असलेले सुरेश धस यांच्या आशीर्वादाने बीड जिह्यातील आष्टी तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इनाम जमिनींचे तब्बल १००० कोटी रुपयांचे गैरव्यवहार मनी लँडरिंग प्रक्रिया वापरून झाल्याचा आरोप करणारी तक्रार आज ईडीच्या मुंबई ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली. बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे, शेख अब्दुल गनी यांनी अ‍ॅड.असीम सरोदे, अ‍ॅड. अजित देशपांडे, अ‍ॅड.अक्षय देसाई व अ‍ॅड.मदन कुर्हे यांच्या मदतीने दाखल केली आहे.

#SureshDhas #PankajaMunde #DhananjayMunde #BJP #MaharashtraPolitics #BeedPolitics #DevendraFadnavis #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सुनील राऊतांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

अजित पवारांना ‘सोन्याचा मोबाईल’ गिफ्ट देणारे प्रताप सरनाईक कायम का असतात चर्चेत?

News Desk

“अरे, तुमची सटकत कशी नाही…”, शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना Ajit Pawar यांनी सुनावलं

News Desk