HW News Marathi
व्हिडीओ

BJP or Congress: नाशकात तांबेंकडून नक्की कुणाचा गेम???

BJP or Congress: राज्यात होणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आजचा शेवटचा दिवस. नाशिकमध्ये डॉ सुधीर तांबे याना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होऊनसुद्धा त्यांनी अर्ज भरला नसल्याने सस्पेन्स कायम होता. सकाळी ११ वाजता शेवटी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचं पत्रक निघालं आणि सुधीर तांबेच काँग्रेसचे उमेदवार असणार अशी घोषणा केली गेली. पण अगदी शेवटच्या क्षणाला इथे high voltage drama झाला आणि सगळा गेमचं पलटला. काँग्रेसने उमेदवारी तर दिली पिता सुधीर तांबेना पण उमेदवारी भरली ती मात्र पुत्र सत्यजित तांबेनी, तेही अपक्ष!. नाशकात आज नक्की काय घडलं? आणि याचे पडसाद येणाऱ्या काळात काय उमटतील? आजच्या व्हिडिओत याचीच चर्चा करूयात.

#SatyajeetTambe #SudhirTambe #Nashik #GraduateElection #Congress #BJP #Maharashtra #Election #NanaPatole

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Modi -Amit shah and Nitin Gadkari | भाजप हा मोदी- शहांचा पक्ष नाही ..!

Arati More

“..त्यांची खाज कधी संपेल माहीत नाही”,पुन्हा Sanjay Raut यांची जीभ घसरली

News Desk

Narendra Modis Swearing Ceremony | मोदींच्या मंत्रीमंडळात यांची लागू शकते वर्णी

News Desk