HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Modi -Amit shah and Nitin Gadkari | भाजप हा मोदी- शहांचा पक्ष नाही ..!

भाजप हा पक्ष कधीच फक्त अटल बिहारी वाजपेयी यांचा नव्हात, ना कधी अडवाणींचा होता आणि तो कधीच फक्त अमित शहा किंवा नरेंद्र मोदींचा पक्ष असणार नाही, अशा शब्दात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाबद्दल सांगितले. भाजप हा मोदी केंद्रीत पक्ष झाल्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. हा पक्ष कधीच व्यक्ती केंद्रीत होणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. #NitinGadkari #narendraModi #AmitShaha #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्हाला अंधारात ठेवून सूरतमध्ये नेलं” – Nitin Deshmukh

News Desk

“२५ वर्षांत २२ हजार कोटींचा डांबर कोणी खाल्ला?”; आशीष शेलारांचा विधानसभेत सवाल

News Desk

ती ‘ढ’ विद्यार्थ्यांची सभा; Eknath Shinde यांच्या सभेवर Bhaskar Jadhav यांची टीका

News Desk