HW News Marathi
व्हिडीओ

“शरद पवार सर्वोच्च, आज गोपीनाथ मुंडे असते तर..”; दोन्ही दिग्गज नेत्यांबाबत Sanjay Raut यांच्या भावना

१२ डिसेंबर हा दिवस राज्याच्या राजकीय वर्तुळासाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी लोकनेते गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचाही ह्याच दिवशी वाढदिवस असतो. ह्याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊतांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्यात? पाहूया

#SharadPawar #GopinathMunde #SanjayRaut #PankajaMunde #PritamMunde #SupriyaSule #Maharashtra #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराजांचे नुसते पुतळे उभारू नका…”; सर्वपक्षीय नेत्यांसमोर Nana Patekar यांचं दमदार भाषण |

News Desk

Pune Loksabha- Sanjay kakde | संजय काकडेंचा निर्णय बारामतीतून येणार ?

News Desk

Ajit Pawar allegation on Poonam Mahajan |तुमची औकात काय तुम्ही बोलताय काय!

Atul Chavan