HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांच्या घराबाहेर राडा केला,तिकडे Aaditya Thackeray कडून मिळालं बक्षिस !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राणे यांच्या मुंबईतील जुहू निवासस्थानाबाहेर काही कार्यकर्त्यांनी तुफान राडा घातला होता. यामध्ये मोहसीन शेख नावाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी कपडे फाटेस्तोवर मारलं होतं. त्याच मोहसीन शेखला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस मिळालं आहे. त्याची युवासेना सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर मोहसीन शेख यांच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

#NarayanRane #AadityaThackeray #MohsinShaikh #MaharashtraPolitics #Shivsena #UddhavThackeray #Protest #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk

Mood Maharashtra Hingoli | काय आहे हिंगोलीकरांच्या मनात ?

Gauri Tilekar

“मी पुन्हा येईन” म्हणणाऱ्या फडणवीसांना जनता चपलेने मारेल! ; काँग्रेसचे Bhai Jagtap अक्रमक

News Desk