HW News Marathi
व्हिडीओ

पवारांनीच मला निवडणुकीसाठी पैसे दिले होते! | सुशीलकुमारांच्या खुलाशाने उपस्थितांमध्ये हशा

माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (१३ फेब्रुवारी) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील नान्नज येथे दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंग बेरी द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते. ड्रोनच्या माध्यमातून द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा पार पडण्यात आला. यावेळी आपल्या संपूर्ण भाषणात सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवारांचे कौतुक केलं आहे.

#SushilkumarShinde #SharadPawar #Maharashtra #MahaVikasAaghadi #Congress #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिध्दू देशाचे पंतप्रधान झाले तर भारत-पाक संबंध सुधारणार ! इम्रान खान

Atul Chavan

५८ मोर्चे, ३७ मराठा तरुणांच्या आहुतीनंतर मराठयांना मिळाले आरक्षण

Atul Chavan

पंकजा मुंडे अजित पवारांवर का भडकल्या ? ठाकरे सरकारलाही दिला इशारा !

News Desk