HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray Narayan Rane एकत्र येतील,एका ताटात जेवतील!’या’ नेत्याचा दावा

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि जामीनावरुन झालेलं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. या मुद्द्यावरुन राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळतंय. मात्र, याबाबत बोलताना अंतराराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मात्र मोठं वक्तव्य केल आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधील तणाव हा राजकारणाचा भाग आहे. हे सगळं चालू राहत. ते घरात एकत्र जेवणही करु शकतात, असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलंय.

#PravinTogadia #UddhavThackeray #NarayanRane #Hwnewsmarathi #BJP #Maharashtra #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

News Desk

Thackeray, Shinde, Fadnavis एका मंचावर, Kishori Pednekar म्हणाल्या…

News Desk

Raju Shetti | आघाडीत गेल्यामुळे नुकसान झालं असं वाटत नाही !

News Desk