HW News Marathi
राजकारण

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेचे नवे गटनेते

मुंबई | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रतोतपदी अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन नियुक्ती केल्याचे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना देण्यात आले होते.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून एकनाथ खडसेंना सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एकनाथ खडसेंच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकटी येईल. आणि आगामी निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या राजकीय रणनितीसाठी मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू; नाशिकमध्ये कोण मारणार बाजी?

Aprna

विजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे दर्शन

Atul Chavan

उद्धव ठाकरे एनडीएच्या मेजवानीसाठी दिल्लीत जाणार

News Desk