HW News Marathi
व्हिडीओ

Jayant Patil यांच्या कवितेला Devendra Fadnavis यांचं जशासं तसं उत्तर

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. काल अर्थसंकल्पावर बोलतांना आमदार जयंत पाटील यांनी ‘तुम इतना जो मुस्कुरा रहें हो…’ या गाण्याच्या ओळी म्हणत देवेंद्र फडणवीसांना चिमटा घेतला. आज देवेंद्र फडणवीसांनी पाटलांच्या त्या चिमट्याला प्रतिउत्तर दिले.

#JayantPatil #DevendraFadnavis #AjitPawar #BJP #NCP #Shayari #Politics #MaharashtraBudget #RashtravadiCongress #VidhanBhavan #MaharashtraAssembly #MarathiNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Koshyari, Sudhanshu Trivedi नंतर भाजपच्या Prasad Lad यांचं छत्रपती शिवरायांवर अजब विधान; NCP आक्रमक

News Desk

औरंगाबादच्या नामांतराचा मार्ग खडतर ? ‘संभाजीनगर’साठी शिवसेनेची लगबग पण काँग्रेसचा अडथळा

News Desk

Sanjay Raut ED च्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई!

News Desk