HW News Marathi
क्राइम महाराष्ट्र

पुण्यातील ओशो आश्रमात अनुयायांचा प्रवेश; पोलिसांकडून लाठीजार्च

मुंबई | पुण्यातील ओशो अनुयायांचा ओशो आश्रमात (Osho Ashram) घुसले. पुण्यातील ओशो आश्रमातील व्यवस्थापनाच्या विरोधाला ओशो अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला. परंतु, पोलिसांनी ओशो अनुयायांवर लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून आश्रमाच्या मालकीवरुन ओशो अनुयायीमधील वाद सुरू होता. ओशो अनुयायांनी आज (22 मार्च) ओशो आश्रमात प्रवेश केला. ओशो आश्रमात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ओशोच्या अनुयायांनी आश्रमा जबरदस्तीने प्रवेश केला.  तर अनुयायांनी ओशो आश्रमाजवळ गोळा झाले. आणि सर्व अनुयायांनी सुरक्षारक्षकांना डावलून आश्रमात प्रवेश केला. यानंतर पोलिसांनी अनुयायांवर लाठीचार्ज केले. आणि पोलिसांना अनुयायांना बाहेर काढण्यात यश आले.

ओशो आश्रमात भ्रष्टाराच्याविरोधात ओशोचे अनुयायी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आश्रमात अनुयायांना प्रवेश दिला जात नाही. यामुळे ओशो अनुयायांनी आश्रमाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर ओशो आनुयायांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणात आश्रमाबाहेर गोळा झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सरकारच्या तिजोरीतून ६ कोटींची उधळपट्टी!

News Desk

अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्री राज्याला प्रगतीपथावर नेईल! – जयंत पाटील

Aprna

अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालं, फडणवीस-पवारांच्या शपथविधीवरुन राऊतांचा टोमणा 

News Desk