HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Uddhav Thackeray यांच्यावर FIR होऊन अटक शकते का ? अॅड.असिम सरोदे काय म्हणाले ?

नारायण राणेंच्या अटक-जामीनानंतर शिवसेना-भाजप संघर्ष टीपेला पोहचलाय. उद्धव ठाकरेंविरोधात राज्यभरात आणि राज्याबाहेरुनही तक्रारींचा पाऊस पडलाय. यवतमाळ जिल्ह्यात ५ ठिकाणी, नाशिकमध्ये ३ ठिकाणी, उत्तरप्रदेशमध्ये एका ठिकाणी उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. २०१८ आणि २०२० मध्ये उद्धव ठाकरेंनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर केलेल्या टीकेविरोधात या तक्रारी आहेत. पण या तक्रारींमुळे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात FIR होऊ शकते का ?त्यांना अटक होऊ शकते का ?हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्य़ंत पाहा.

#UddhavThackeray #RashmiThackeray #Asimsarode #HWNewsMarathi #BJPshivsena #Complaint #Yogiadityanath #Maharashtra #Politics #BJP #shivsena #AnilParab #samana

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता आणि आम्ही…!”

News Desk

राज्यपालांनी लक्षात ठेवावं की ते ‘केंद्र सरकारचे नोकर नाहीत तर घटनेचे प्रमुख आहेत’ – घटनातज्ञ उल्हास बापट

Arati More

“पुन्हा येईन, पुन्हा येईन” बास आता! लोकं हसं उडवतायत, नाना पटोलेंचा टोला

News Desk